Cyber Fraud : नांदेड सिटीमधील महिलेची सहा लाखांची फसवणूक
Work From Home Scam : वर्क फ्रॉम होम ऑनलाइन टास्क पूर्ण करण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी नांदेड सिटीमधील एका महिलेची सहा लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
पुणे : वर्क फ्रॉम होम’मध्ये ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास चांगला परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी नांदेड सिटीमधील एका महिलेची सहा लाख रुपयांची फसवणूक केली.