Nagpur Fraud
esakal
पुणे - शेअर बाजारात जादा परताव्याचे आमिष दाखवून एकाने सिंहगड रस्ता परिसरातील काही जणांना ६८ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अहिल्यानगर जिल्ह्यातील एकाविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.