Cyber Fraud: अमेरिकेत स्थायिक व्यक्तीचा ४५ लाखांचा सायबर फसवणुकीत गंडा; आधार व सिमकार्डचा गैरवापर करून बँक खात्याद्वारे चोरी
Pune Cyber Crime: पुण्यात अमेरिकेत स्थायिक राहणाऱ्या व्यक्तीच्या खात्यातून ४५ लाख रुपयांचा सायबर चोरीने गंडा घालण्यात आला. सायबर चोरट्यांनी आधार व सिमकार्डचा वापर करून बँक खात्याचा गैरवापर केला.
पुणे : नोकरीनिमित्त अमेरिकेत स्थायिक झालेल्या येथील नोकरदाराला सायबर चोरट्यांनी ४५ लाख रुपयांना गंडा घातला. तुमचे आधार आणि सिमकार्ड वापरून भारतात बँक खाते उघडण्यात आले आहे.