Pune Fraud News : ऑनलाइन टास्क, गुंतवणुकीच्या बहाण्याने ४२ लाखांना गंडा

पुणे शहरात सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून सुशिक्षित नागरिकांना लाखो रुपयांना लुटल्याचे आले समोर.
cyber crime
cyber crimeesakal
Updated on

पुणे - शहरात सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून सुशिक्षित नागरिकांना लाखो रुपयांना लुटल्याचे समोर येत आहे. हॉटेल रिव्ह्यू टास्क, शेअर मार्केटमधील गुंतवणूक आणि आरटीओ ई-चलन भरण्याच्या बहाण्याने शहरात चार घटनांमध्ये नागरिकांची सुमारे ४२ लाख रुपयाची फसवणूक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com