Pune Cyber Fraud : ड्रेनेज दुरुस्त करायला आलेल्या व्यक्तीने ७ कोटी लुटले, पुण्यात सायबर चोरीचा नवा चक्रावणारा प्रकार समोर

Pune online scam : पुण्यातील ६१ वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याची ड्रेनेजलाइन दुरुस्तीच्या नावाखाली ६.७० कोटींची सायबर फसवणूक झाली. आरोपींनी स्वतःला महापालिकेचे अधिकारी म्हणून भासवून सुरुवातीला ६५ हजार रुपये घेतले.
Pune retired officer looted of 7 crore in drainage scam

Pune retired officer looted of 7 crore in drainage scam

Sakal

Updated on

Pune Municipal Corporation fake official fraud cases: पुण्यात सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका सेवानिवृत्त ६१ वर्षीय अधिकाऱ्याला ड्रेनेजलाइन दुरुस्तीच्या बहाण्याने तब्बल ६ कोटी ७० लाख ३७ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) तपास सुरू करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com