Dj Sound System
sakal
पुणे - दहीहंडी उत्सवात विनापरवाना कार्यक्रमांचे आयोजन करणे, ध्वनीमर्यादेचे उल्लंघन, तसेच पोलिसांनी दिलेल्या सूचना न पाळल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. मंडळाच्या एकूण १६ पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.