Garbage Collection in Kothrud : अनियमित कचरा संकलन वेळेमुळे कोथरूडमध्ये वाहतूक ठप्प
PMC Garbage Collection Problem : कोथरूडमधील एसएनडीटी कॉलेजसमोरील गल्लीत दररोज सकाळपासून दुपारपर्यंत उभ्या असणाऱ्या कचरा डंपरमुळे गेल्या पंधरवड्यापासून वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Waste Segregation Efforts Disrupt Traffic in Kothrud PuneSakal
कोथरूड : एसएनडीटी महाविद्यालयासमोरील गल्लीत रोज सकाळी मोठा डंपर लावून कचरा वर्गीकरण व संकलन करण्याचे काम केले जात आहे. हा डंपर दुपारपर्यंत गल्लीत असतो. त्यामुळे येथील वाहतूक गेल्या पंधरवड्यापासून विस्कळित झाली आहे.