Pune News : दामिनी पथकाच्या समुपदेशनामुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास परतला

बारावीच्या पहिल्याच पेपरपूर्वी विद्यार्थ्याला दामिनी पथकाची मदत.
Damini Pathak

Damini Pathak

sakal

Updated on

पुणे - इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर देण्यापूर्वी मानसिक तणाव निर्माण झालेल्या एका विद्यार्थ्याला पुणे दामिनी पथक व पुणे शहर पोलिसांनी मार्गदर्शन केले. तत्काळ समुपदेशन आणि सकारात्मक मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढला व तणावातून बाहेर पडत तो उत्साहाने आणि शांत मनाने परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रात दाखल झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com