PMC News : गळक्या छतामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात, किरकटवाडीतील पालिकेच्या शाळेची स्थिती; प्लास्टर कोसळण्याची भीती

Kirkatwadi School : किरकटवाडी महापालिका शाळेची इमारत पावसामुळे धोकादायक बनली असून, विद्यार्थ्यांचे शिक्षण व सुरक्षितता दोन्ही धोक्यात आली आहे; पालकांनी महापालिकेच्या तातडीच्या दखलीची मागणी केली आहे.
Kirkatwadi School
Kirkatwadi SchoolSakal
Updated on

किरकटवाडी : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे किरकटवाडीतील महापालिका शाळेची इमारत धोकादायक बनली आहे. शाळेच्या छतावर पाणी साचत असल्याने छत व भिंतीतून गळती सुरू झाली आहे. वर्गखोल्यांत ठिकठिकाणी पाणी झिरपत असून, विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळित होत आहे. तसेच भिंती ओल्या झाल्याने प्लास्टर कोसळण्याचा धोका असून विद्यार्थी व शिक्षकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com