
Pune Traffic
sakal
खडकवासला : नवले पूल ते सिंहगड रस्ता या दरम्यान महामार्ग सेवा रस्त्यालगतची परिस्थिती धोकादायक बनली आहे. आशीर्वाद हॉटेल ते विश्वास हॉटेल (डी-व्हिस्टेरिया सोसायटी) परिसरात सांडपाणी वाहिनीवरील सिमेंटची झाकणे अनेक ठिकाणी तुटल्याने रस्त्यावर खड्डे व अडथळे निर्माण झाले आहेत.