Datta Khade Valmik Karad : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोक्का लावलेला आरोपी वाल्मिक कराड याच्याशी संबंध असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडीकडून अडीच तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्यांना काय प्रश्न विचारले गेले? याबाबत स्वतः खाडे यांनी माहिती दिली आहे.