Indapur ZP Election Result : भरणे-पाटील जोडीच्या मैत्रीवर जनतेची मोहर; जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच जागा जिंकल्या

इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सर्वच जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळावले.
dattatray Bharane and harshwardhan Patil

dattatray Bharane and harshwardhan Patil

sakal

Updated on

वालचंदनगर - इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने भाजपसह इतर पक्षाच्या उमेदवारांचा धुव्वा उडवून सर्वच जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळावले. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या समेटमुळे राष्ट्रवादीला ऐतिहासिक विजय मिळाला. प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपला तालुक्यात खातेही उघडता आले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com