From Struggle to Success: Anita’s Entry into Maharashtra Security Force

From Struggle to Success: Anita’s Entry into Maharashtra Security Force

Sakal

Success Story: दिवंगत वडिलांचे स्वप्न लेकीने जिद्दीने साकारले; अनिताची महाराष्ट्र सुरक्षा बलात निवड, आईच्या डाेळ्यातून आश्रू!

Emotional success story of village girl Anita: अनिताची जिद्द आणि चिकाटीने महाराष्ट्र सुरक्षा बलात मिळवली यशाची गवसणी
Published on

पौड: अंगात जिद्द, चिकाटी असेल आणि ठरवलेले ध्येय पूर्ण करण्याची धमक असेल तर बिकट परिस्थितीलाही झुकावच लागतं, हे दाखवून दिलय कोंढावळे (ता. मुळशी) येथील अनिता चव्हाण या कन्येने. अनिताची महाराष्ट्र सुरक्षा बलात निवड झाली आहे. पोलिस होण्याचे दिवंगत पित्याचे स्वप्न साकारत, भावाच्या पाठिंब्याने राबणाऱ्या आईच्या कष्टाला तिने नावलौकीक मिळवून दिला. आर्थिक अडचणींवर मात करीत शारीरिक मेहनत आणि अभ्यासात सातत्य ठेवत यशाला गवसणी घातलेली अनिता तालुक्यात कौतुकाचा विषय बनली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com