Rachana Kolhe and Divya Bhor
sakal
नारायणगाव - नारायणगाव व येडगाव (ता. जुन्नर) येथील शेतकरी कुटुंबातील अनुक्रमे रचना संतोष कोल्हे व दिव्या संतोष भोर या मैत्रिणींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे.