Rahul Kul and Subhash Kul
Rahul Kul and Subhash Kulsakal

Daund Assembly Election 2024 Result : दौंड विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबात विजयाच्या दोन हॅटट्रीक; कुल पिता-पुत्रांसाठी जनादेश

राज्यातील विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबातील दोन सदस्यांच्या विजयाची हॅटट्रीक हा सध्या पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तूळात चर्चेचा विषय बनला आहे.
Published on

केडगाव - राज्यातील विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबातील दोन सदस्यांच्या विजयाची हॅटट्रीक हा सध्या पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तूळात चर्चेचा विषय बनला आहे. दौंड तालुक्यातील कुल कुटुंबियात सुभाष कुल व त्यांचे पुत्र राहुल कुल यांना जनादेश मिळत राहिल्याने त्यांनी ही किमया साधली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com