
दौंड : दौंड शहरातील एका नियोजित पेट्रोल पंपाच्या बांधकाम आराखडा व बांधकाम परवान्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी दौंड नगरपालिकेतील नगररचना सहायकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी व स्वतः करिता विजयकुमार हावशेटे याने लाच मागितली होती.