Daund Girl Kidnapping Case
sakal
दौंड : दौंड शहरातील एका तरूणीच्या कुटुंबीयांना पिस्तूलाचा धाक दाखवून तरूणीचे अपहरण केल्याप्रकरणी ११ जणांविरूध्द अपहरण, दरोडा, विनयभंग, आदी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींमध्ये दौंड नगरपालिकेचा वादग्रस्त माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याचा देखील समावेश आहे.