daund panchyat samiti office
sakal
दौंड - दौंड पंचायत समितीच्या चौदा जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. पंचायत समितीचे सभापतिपद हे मिनी आमदारकी म्हणून ओळखले जात असल्याने आणि यंदा सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता आरक्षित असल्याने तालुक्यातील राहू, खामगाव व यवत गणात चुरशीच्या लढती होणार आहेत.