

Container Crashes into Scrap Shop in Patas
Sakal
पाटस : पुणे सोलापूर महामार्गावर पाटस (ता. दौंड) हद्दीत चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर थेट भंगार दुकानात घुसल्याने भंगार व्यवसायिकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. अखिलेश तुळशीराम सोनकर (वय २५) मूळ राहणार जनपद उत्तर प्रदेश असे मृत्युमुखी पडलेल्या व्यवसायिकाचे नाव आहे.