

Pune Daund Woman Dies by endlife After Alleged In Law Harassment Complaint Filed Against Husband and Two Relatives
esakal
खुटबाव ( पुणे): पिंपळगाव ( ता. दौंड) येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. सदर घटना मंगळवार दि.२९ रोजी सायंकाळी ५.०० वाजता घडली. यामध्ये महिलेने पायल विशाल जाधव (वय २४ वर्षे रा. पिंपळगांव ता. दौड जि पुणे) हिचा मृत्यू झाला आहे.