Baramati News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला कार्यभार; बारामतीच्या विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा

कार्यभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संवाद साधत प्रलंबित विकासकामांना गती देण्यावर भर देण्याचे दिले संकेत.
Sunetra Pawar
Sunetra Pawar esakal
Updated on

बारामती - राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आज (ता. 10) मंत्रालयात औपचारिकरीत्या कार्यभार स्वीकारला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून काढत त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com