DCM Sunetra Pawar
sakal
बारामती - येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैदयकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची रत्नागिरीला बदली झाली आहे. याच महाविद्यालयातील शरीरशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. अंजली पाटील यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत अधिष्ठातापदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.