Eleventh Admission : अकरावीच्या प्रवेशासाठी मंगळवारपर्यंत मुदतवाढ

इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सध्या सर्वांसाठी खुली प्रवेश फेरी सुरू आहे.
eleventh admission
eleventh admissionsakal
Updated on

पुणे - इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सध्या सर्वांसाठी खुली प्रवेश फेरी सुरू आहे. या फेरीअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आता मंगळवारपर्यंत (ता. २) मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com