Law Course Admission : पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत नोंदणीला शुक्रवारपर्यंत (ता. १७) मुदतवाढ देण्यात आली आहे.
LLB Admission

LLB Admission

sakal

Updated on

पुणे - महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत नोंदणीला शुक्रवारपर्यंत (ता. १७) मुदतवाढ देण्यात आली आहे. मे २०२६ मध्ये प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी या मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com