Medical Courses : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

राज्यात एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत (ता. १६) मुदत देण्यात आली आहे.
Admission

Admission

esakal
Updated on: 

पुणे - राज्यात एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत (ता. १६) मुदत देण्यात आली आहे. तिसऱ्या फेरीत ११ हजार ३४०जागांपैकी आतापर्यंत १० हजार ३९४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अद्याप ९४६ जागा रिक्त आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com