Professional Courses Admission : बीबीए, बीएमएस, बीबीएम आणि बीसीए प्रवेश नोंदणीस सोमवारपर्यंत मुदतवाढ

यंदा पीसीएम-पीसीबी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांनाही संबंधित पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
admission
admissionesakal
Updated on

पुणे - राज्यात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (बीबीएम), एमबीए (इंटिग्रेटेड), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लीकेशन (बीसीए) आणि एमसीए (इंटिग्रेटेड) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेशाच्या नोंदणीस सोमवारपर्यंत (ता. २०) मुदतवाढ दिली आहे. यंदा पीसीएम-पीसीबी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांनाही संबंधित पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com