Deenanath Hospital Case: ''आरोपी पळून जाण्याआधी...'' भिसे कुटुंबाच्या सरकारकडे पाच मागण्या

Pune Hospital Latest Update: न्यायाची अपेक्षा करणाऱ्या भिसे परिवाराने आता सरकारकडे पाच मागण्या केल्या आहेत. आम्ही अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, अशा कुटुंबियांच्या भावना आहेत.
Deenanath Hospital
Deenanath Hospital CaseEsakal
Updated on

Tanisha Bhise Case: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने १० लाख रुपयांची मागणी करीत तनिषा भिसे या गर्भवती महिलेवर उपचार नाकारले होते. तब्बल साडेपाच तास ब्लिडिंग होत असतानाही रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना उपचार दिले नाहीत. त्यानंतर तनिषा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकारामुळे मंगेशकर हॉस्पिटल अडचणीत सापडलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com