Rajnath Singh: संरक्षण संशोधनात नेतृत्व करणारी संस्था बना; ‘डीआयएटी’ला आधुनिक तक्षशिला करण्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे स्वप्न

518 Students Graduate at DIAT Pune Convocation Ceremony: AI आणि क्वांटम तंत्रज्ञान बदलणार युद्धाचे स्वरूप; राजनाथ सिंह यांचा डीआयएटीला महत्त्वाचा संदेश
Rajnath Singh Calls on DIAT Pune to Lead Defence Technology Research and Become a Modern Takshashila of Innovation

Rajnath Singh Calls on DIAT Pune to Lead Defence Technology Research and Become a Modern Takshashila of Innovation

esakal

Updated on: 

-प्रज्वल रामटेके

पुणे : ‘‘देशाचे संरक्षण सामर्थ्य आता केवळ सैनिकांची संख्या आणि शस्त्रास्त्रांच्या क्षमतेवर अवलंबून राहिलेले नाही, तर त्यामागील प्रगत तंत्रज्ञान, संशोधनाची ताकद आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे ‘संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थे’ने (डीआयएटी) केवळ संरक्षण संशोधनात सहभागी न राहता नेतृत्व करणारी संस्था म्हणून पुढे यावे. ‘डीआयएटी’ला संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील आधुनिक तक्षशिला आणि जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र म्हणून विकसित करण्याचे ध्येय ठेवावे, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी (ता. २९) केले.

Loading content, please wait...