ajit pawar
sakal
पुणे
Ajit Pawar: कृषी समृद्धी योजनेसाठी निधी देण्यास उशीर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली; शेतीत गुंतवणूक वाढविण्याचा प्रयत्न!
Ajit Pawar statement on Agriculture fund Allocation Delay: कृषी समृद्धी योजनेला निधी देण्यास उशीर: अजित पवार यांची कबुली
माळेगाव : ‘‘कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढविण्यासाठी आणलेल्या कृषी समृद्धी योजनेसाठी घोषित केलेला निधी देण्यात उशीर झाल्याचे मान्य करतो. मात्र, योजनेच्या अंमलबजावणीबाबत शासन ठाम आहे. त्यामुळे पुढील नियोजनासाठी मी योजनेच्या सद्यःस्थितीची माहिती मागविली आहे,’’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
