

Terrorist Attack
ESAKAL
दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्टेशनजवळ एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला, तर २० जण गंभीर जखमी झाले आहेत. हा दहशतवादी हल्ला असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी मोठा दावा करून खळबळ उडवली आहे. त्यांनी हल्लेखोरांच्या पार्श्वभूमीवर गंभीर माहिती उघड केली.