Pune : कोथरूड येथील जागा दिल्ली येथील गांधी स्मारक निधीचीच ; सह धर्मादाय आयुक्तांनी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचा अर्ज फेटाळला

सह धर्मादाय आयुक्तांनी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचा अर्ज फेटाळला...कोथरूड येथील सर्व्हे क्रमांक ३६ येथील जमीन दिल्लीतील केंद्रीय गांधी स्मारक निधीच्या मालकीचीच आहे, असे स्पष्ट करत महाराष्ट्र गांधी स्मारक निधीने त्या जमिनीच्या विक्रीतून आलेले पैसे मिळण्यासाठी केलेला अर्ज पुणे विभागाच्या सहधर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांनी फेटाळून लावला. संबंधित वादग्रस्त प्रकरण हे १९९९ पासून सुरु होते.
Pune
Pune sakal
Updated on

पुणे : कोथरूड येथील सर्व्हे क्रमांक ३६ येथील जमीन दिल्लीतील केंद्रीय गांधी स्मारक निधीच्या मालकीचीच आहे, असे स्पष्ट करत महाराष्ट्र गांधी स्मारक निधीने त्या जमिनीच्या विक्रीतून आलेले पैसे मिळण्यासाठी केलेला अर्ज पुणे विभागाच्या सहधर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांनी फेटाळून लावला. संबंधित वादग्रस्त प्रकरण हे १९९९ पासून सुरु होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com