

पुणे - जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील नराधम आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलिसांनी ठोस पुरावे व साक्षींसह प्रभावी पाठपुरावा करावा, अशी मागणी शिवसेना नेत्या आणि विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.