Uday Samant : एकनाथ शिंदे यांच्यावरील आरोपांची चौकशी व्हावी

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भारतीय जनता पक्षाकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचा आरोप.
Uday Samant and Eknath Shinde

Uday Samant and Eknath Shinde

sakal

Updated on: 

पुणे - ‘मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भारतीय जनता पक्षाकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे,’ अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांमागे नेमका ‘बोलविता धनी’ कोण याचा शोध लागला पाहिजे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com