Hadapsar Crime : थिल्लर तरुणांच्या दहशतीमुळे गाडीतळ परिसरातील रहिवासी त्रस्त; कारवाईची मागणी

हडपसरमध्ये भरदिवसा चोरटयांचा सोसायटीत धुमाकूळ.
Demands for Strict Action as Unruly Youths Harass Locals in Gadital Area

Demands for Strict Action as Unruly Youths Harass Locals in Gadital Area

sakal

Updated on

हडपसर- भरदिवसा सोसायटींमध्ये शिरून दुचाकीमधील पेट्रोल चोरणे, बंद घरांचे कुलूप तोडून घरात शिरणे, रस्त्यावर अडवून धमकावणे, पैसे, मोबाईल हिसकावणे, अशी कृत्ये करणाऱ्या परिसरातील थिल्लर तरुणांच्या  दहशतीमुळे गाडीतळ परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. गेली अनेक वर्षांंपासून हे प्रकार चालू आहेत. वारंवार तक्रार करूनही त्याबाबत कोणतेही प्रशासन गांभीर्याने घेत  नसल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com