
PMC vs PMRDA Pune News
Sakal
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) विकास आराखडा रद्द झाला आहे. त्यामुळे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांतील बांधकाम परवानगीचे अधिकार प्राधिकरणाकडून काढून घेत पुणे महापालिकेस देण्यात यावेत, अशी मागणी महापालिका आयुक्तांनी नगर विकास विभागाकडे पत्राद्वारे केली आहे.