CM Devendra Fadnavis: शेतकऱ्यांना प्राधान्याने मदत : देवेंद्र फडणवीस; सरकार आंदोलकांशी चर्चेसाठी तयार
Bachchu Kadu Protest: अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा शेतमाल मोठ्या प्रमाणात खराब झाला. त्यांना प्राधान्याने मदत केली जात आहे. कर्जमाफी करताना पैसे बँकांकडे जातात, त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही.
पुणे : ‘‘अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा शेतमाल मोठ्या प्रमाणात खराब झाला. त्यांना प्राधान्याने मदत केली जात आहे. कर्जमाफी करताना पैसे बँकांकडे जातात, त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही.