Devendra Fadnavis : "अजित दादांनी शब्द पाळला नाही"; पुण्याच्या मैत्रिपूर्ण लढतीवरून देवेंद्र फडणवीसांची उघड नाराजी!

Fadnavis Expresses Regret Over Ajit Pawar : पुण्यातील मैत्रिपूर्ण लढतीमध्ये अजित पवारांनी शब्द पाळला नसल्याची खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. तसेच मराठी भाषेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना आणि मतचोरीवरून राज ठाकरेंना पुराव्यासह चोख प्रत्युत्तर दिले.
Fadnavis Expresses Regret Over Ajit Pawar Breaking the 'Friendly Fight' Pact

Fadnavis Expresses Regret Over Ajit Pawar Breaking the 'Friendly Fight' Pact

sakal

Updated on

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये युती करता येणार नाही. या लढती मैत्रिपूर्ण होतील, आपण एकमेकांविरुद्ध बोलणार नाही असे आम्ही ठरवले होते. आम्ही शेवटपर्यंत पाळले, पण अजित दादांनी शब्द पाळला नाही, ते का पाळले मला माहिती नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com