

Heavy Rush of Devotees in Jejuri for Rare Guptaling Darshan
Sakal
जेजुरी: महाशिवरात्र उत्सवानिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरातील पाताळ लिंग, शिखरलिंग व स्वयंभूलिंगाच्या अशा त्रिलोकाधिपतीच्या दर्शनासाठी आज दिवसभर भाविकांनी गर्दी केली होती. वर्षातून एकदाच महाशिवरात्रीला गुप्तलिंगाच्या दर्शनाची संधी भाविकांना मिळते.