Ashadhi Wari 2025 : नाकाला रुमाल लावून हरिनामाचा गजर; वरकुटे पाटी परिसरातील महामार्गालगतच्या कचऱ्याचा वैष्णवांना त्रास

Palkhi Yatra : पुणे-सोलापूर महामार्गावर पालखी मार्गावर घाणीमुळे वारकऱ्यांना नाकाला रुमाल लावून भक्तिरसात हरिनामाचा गजर करावा लागत आहे.
Ashadhi Wari 2025
Ashadhi Wari 2025Sakal
Updated on

लोणी देवकर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. अशातच पुणे- सोलापूर महामार्गावरून वरकुटे पाटी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीतून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ छोट्या-मोठ्या पालख्यांमधील वैष्णवांना रस्त्याच्या दुतर्फा पसरलेल्या घाणीमुळे नाकाला रुमाल लावून हरिनामाचा गजर करावा लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com