

Dhanakwadi friend attacked with sickle over mobile call Pune
sakal
पुणे : मैत्रिणीशी मोबाईलवर बोलल्याच्या कारणावरून मित्राने तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना धनकवडी परिसरातील त्रिमूर्ती चौकात मंगळवारी (ता. ३) रात्री घडली. पोलिसांनी आरोपी चेतन चव्हाण याला अटक केली आहे.