MPSC Success Story: दोन वर्षांपूर्वी अवघ्या ५ गुणांनी हुलकावणी; तिसऱ्या प्रयत्नात धनश्रीचे एमपीएससीत यश, शेतकऱ्याच्या मुलीची राज्यकर निरीक्षक पदाला गवसणी..

Farmer Daughter Dhanashree Clears MPSC In Third Attempt: अवघ्या पाच गुणांच्या अपयशावर मात; आई-वडिलांच्या खंबीर पाठबळासह धनश्री टेमगिरेची जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमातून राज्यकर निरीक्षक पदावर झेप
Farmer Daughter Dhanashree Temgire Clears MPSC Exam In Third Attempt After Missing Selection By Just Five Marks

Farmer Daughter Dhanashree Temgire Clears MPSC Exam In Third Attempt After Missing Selection By Just Five Marks

esakal

Updated on

-नवनाथ भेके

निरगुडसर: दोन वर्षापूर्वी अवघ्या पाच गुणाने यशाला हुलकावणी दिलेल्या धनश्रीला आई-वडिलांनी दिलेल्या खंबीर पाठबळामुळे आणि त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मुलीनेही जिद्द सोडली नाही,रात्रंदिवस अभ्यास करत जिद्द,चिकाटी व अथक परिश्रमाच्या जोरावर यश संपादन करत आई-वडिलांचे स्वप्न साकार केले.थोरांदळे (ता.आंबेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील कन्या धनश्री सुरेश टेमगिरे तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करत राज्यकर निरीक्षक पदाला गवसणी घातली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com