ST Reservation Demand : ७५ वर्षांच्या लढ्यानंतरही आरक्षण न मिळाल्याने धनगर समाजाने २२ सप्टेंबरपासून राज्यभर शांततेतून आंदोलन करून मुख्यमंत्री यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे : ‘धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे (एसटी) आरक्षण मिळावे, यासाठी समाजातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या ७५ वर्षांच्या लढ्यानंतरही सरकारकडून केवळ आश्वासने मिळत आहेत.