
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात दाखल होत आहे. संत ज्ञानेश्वर महारांजाची पालखी पुण्यात आली की, त्यापुढे वारकऱ्यांसोबत संभाजी भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठाने धारकरीही सहभागी होत चालत असतात. गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा सुरु झाली आहे, मात्र यंदा यात बदल करण्यात आला आहे.