

Pune Traffic
sakal
धायरी : सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा उड्डाण पुलाखालील जागेत पूर्वी अधिकृतपणे सुरू असणारी पार्किंगची सुविधा मागील काही काळात बंद आहे. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत असून वाहतूक कोंडीची समस्या उद््भवत आहे. त्यामुळे ही पार्किंगची सुविधा पुन्हा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.