Navale Bridge Accident : नवले पुलाजवळच्या अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे भावुक; महामार्ग सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

Supriya Sule Visits Accident Victim's Family : नवले पुलाजवळ कंटेनर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या स्वाती नवलकर यांच्या धायरी फाटा येथील घरी खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि पुणे-बंगळूर महामार्गावरील सुरक्षेबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
Supriya Sule Visits Accident Victim's Family

Supriya Sule Visits Accident Victim's Family

Sakal

Updated on

धायरी : नवले पुलाजवळ अपघातात मृत्युमुखी पडलेल्या स्वाती नवलकर यांच्या धायरी फाटा येथील घरी रविवारी (ता. १६) खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान, पुणे- बंगळूर महामार्गावरील सुरक्षेबाबत संबंधित विभागांनी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सुळे यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com