Traffic Crisis Pune : धायरीतील वाहतूक कोंडीमुळे त्रस्त नागरिकांनी साष्टांग आंदोलन करत PMC आणि लोकप्रतिनिधींना रस्त्यांच्या कामांकडे लक्ष द्यायला भाग पाडले.
सिंहगड : धायरी परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी तत्काळ रस्ते मोजणी करून त्यांची कामे मार्गी लावण्याच्या मागणीसाठी धायरीकरांनी थेट महापालिका आयुक्त आणि स्थानिक खासदार यांना साष्टांग दंडवत घातले.