
Dhobi Community Reservation
Sakal
पुणे : राज्यातील धोबी समाजाला अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातून पूर्वीप्रमाणे आरक्षण पूर्ववत करून न्याय मिळावा, अशी मागणी ‘नॅशनल धोबी महासंघ’ आणि ‘एकता बहुउद्देशीय सेवा संस्था’ यांच्या वतीने नुकतीच पत्रकार परिषदेत करण्यात आली.