kidney Disease: मधुमेह, रक्तदाबाचा किडनीवर घाला; बदलत्या जीवनशैलीमुळे मूत्रपिंड आजारांचे वाढतेय प्रमाण, कशी घ्यावी काळजी?

Health tips to protect kidney from hypertension: मधुमेह आणि रक्तदाबामुळे किडनी आजारांचा धोका वाढला; तज्ज्ञांनी दिल्या काळजी घेण्याच्या सूचना
Rising Kidney Disorders Linked to Lifestyle Changes and Chronic Diseases

Rising Kidney Disorders Linked to Lifestyle Changes and Chronic Diseases

sakal

Updated on

पुणे : बदलती जीवनशैली, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यामुळे किडनीच्या (मुत्रपिंड) आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अनेकदा किडनीचे आजार सुरवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणे न दाखवता वाढत जातात. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब किंवा स्थूलता असलेल्या व्यक्तींनी नियमित तपासणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत त्यांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com