Pune District: डिझेलच्या तुटवड्याने शेतकरी हैराण; बहुतांश पंपांवर वाहनांच्या रांगा; मर्यादित प्रमाणात वाटप

Diesel Shortage Hits Udgir and Chakur: उदगीर व चाकूरमध्ये डिझेल तुटवडा वाढला असून पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. शेतकरी, ट्रक चालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Pune District

Pune District

esakal

Updated on: 

उदगीर: लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरासह तालुक्यात मागील दोन दिवसांपासून डिझेलचा तुटवडा जाणवत असून अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ट्रक, ट्रॅक्टर, प्रवासी वाहतूक व शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर याचा परिणाम होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com