
पुणे : ‘मैग्नटेल बीपीएस अॅण्ड कन्सल्टंट मधील कर्मचारी अमेरिकेतील नागरिकांना फोन करून त्यांना बँक खात्यांशी संबंधित समस्या आहेत. तुमच्या खात्यातून अमली पदार्थांचे व्यवहार झाले असून तुम्हाला अटक होऊ शकते, अशी भीती दाखवत. त्यानंतर त्यांना डिजिटल अरेस्ट’ करायचे. झालेली कारवार्इ मागे घेण्यात यावी, तसेच अटक होवू नये म्हणून त्याबदल्यात क्रिप्टोकरन्सी किंवा अमेझॉन गिफ्ट व्हाउचर्सच्या स्वरूपात नागरिकांकडून पैसे उकळले जात होते.